thane - बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. तसेच, या दुरूस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे. अशा एकूण सुमारे ३० टक्के पाणी कपातीमुळे...
mumbai - महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ठरला आहे. येत्या ५ डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स अकाउंटवरून माहिती दिली आहे.
बावनकुळे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र...
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन, वन इलेक्शन प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव असून, शहरी...
नवी दिल्ली - उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, यात भेसळ होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता, अन्न...
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच अनेक...
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर NEET – UG चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नीट परीक्षेचा निकाल शहर तसेच केंद्रनिहाय जाहीर करण्याचा...
नवी दिल्ली - NEET आणि UGC-NET परीक्षेतील पेपर लीकमुळे संपूर्ण देशभरात गदारोळ निर्माण झाल्यानंतर विविध स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदा...
मुंबई - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (एप्रिल 2024 ते जुलै 2024) 17 व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी, उत्तर प्रदेश...
नवी दिल्ली - व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी करण्यात आलेल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या याचिकाही कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातून...
देशात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. यात १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यामध्ये...
देशभरात आज (१९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात झाली असून, १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. तर...
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने) अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक...