Author: Team@mnc23456

मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक…

मुंबई - मध्य रेल्वेकडून ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांत ६३ आणि ३६ तासांचा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक...

चायनीजच्या दुकानात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेला एका चायनीजच्या दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. टीप टॉप स्वीट च्या बाजूला असलेल्या सिद्धी चायनीज या दुकानात...

मालगाडी रुळावरून घसरली…

पालघर - पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरले असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारी...

राज्याचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के…

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५.८१ टक्के निकाल लागला...

मुंबईत ‘या’ तारखेपासून पाणी कपात…

मुंबई - मुंबईत गुरुवार दिनांक ३० मे २०२४ पासून ५ टक्के, तर बुधवार दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय...

डोंबिवली पुन्हा हादरली, एमआयडीसीत भीषण स्फोट…

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसीमध्ये एका कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी...

पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाचा मोठा निर्णय…

पुणे - पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाने मोठा निर्णय दिला आहे. अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून आता त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात...

विशाल अग्रवालांवर वंदे मातरम संघटनेकडून शाई फेकण्याचा प्रयत्न…  

पुणे -  हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोर्टात सादर करण्यासाठी विशाल अग्रवाल यांना पोलीस...

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक

पुणे - पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवालचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या...

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर!…

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाही मुलींनीच बाजी...

शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल…

नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ईव्हीएम मशिनला हार घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. स्वामी...

बारावीच्या निकालाची तारीख ठरली…

पुणे - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल...

Recent articles

You cannot copy content of this page