Author: Team@mnc23456

बदलापुरातील धक्कादायक घटना; कामगाराच्या खांद्यात…

बदलापूर - बदलापूर पूर्व परिसरात इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून लोखंडी सळई पडून एका कामगाराच्या खांद्यात आरपार घुसली असल्याची घटना घडली असून, सदर कामगाराला गंभीर...

साई विश्व फाऊंडेशन आयोजित सामाजिक उपक्रमासाठी आवाहन…

कल्याण - कुपोषण व त्यामुळे उद्भवणारे गंभीर आजार ह्यामुळे अनेक मुले व्याधीग्रस्त होऊन आपल्या जीवनातील आनंद गमावून बसतात आणि अनेक वेळा तर आपला जीव...

गृहमंत्रालय झेपत नसेल तर राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे…

पुणे - ज्या पद्धतीने महाराष्ट्रात दंगल झाली आहे; या गोष्टी गंभीर आहेत, त्यामुळे गृहमंत्रालय झेपत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया...

‘रेडी रेकनर’च्या दरात कोणतीही वाढ नाही… 

मुंबई - वार्षिक बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जंगम मालमत्तेचे सरासरी दर...

नरेश म्हस्केंच्या आरोपांवर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…. 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरलेले रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी अनेक फोन केले असा आरोप शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी...

स्ट्रक्चरल ऑडिट न करताच केडीएमसीचे अधिकारी परतले…

कल्याण - कल्याण स्टेशन परिसरातील हॉटेल दिपक गेल्या ४० ते ५० वर्षापासून मोक्याच्या ठिकाणी अस्तित्वात आहे. हॉटेलची स्थिती धोकादायक आहे किंवा नाही याची पडताळणी...

मालाडमध्ये राम नवमी शोभायात्रेवेळी गोंधळ…

मुंबई - मालाडमधील मालवणी परिसरात श्रीराम नवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रे दरम्यान गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे.  शोभायात्रेवीळी दोन गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे...

मालवाहू ट्रक-ऑटोचा भीषण अपघात…

नांदेड - नांदेड- मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळ भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. पेट्रोल पंपाशेजारी वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात 5...

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार…

कल्याण - अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये घडली असून, याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी रितेश दुसाने या इसमास अटक केली...

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – मंत्री नितीन गडकरी…

अलिबाग  - मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व...

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा…

छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोन गटात वाद झाला. त्याचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर अनेक गाड्यांची जाळपोळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार किराडपुरा भागात राम मंदिराजवळ हा राडा...

अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार – लोढा…

मुंबई - लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या...

Recent articles

You cannot copy content of this page