Latest news

महाराष्ट्र न्यूजचा इम्पॅक्ट!…

KDMC हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रश्नी मनसे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला ... डोंबिवली - मनसे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केडीएमसी क्षेत्रातील...

काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द…

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सुरत मधील न्यायालयाने राहुल...

खून करून १६ वर्ष फरार असलेले दोघे अटकेत..

ठाणे - आर्थिक व्यवहाराच्या वादातून  खून करून १६ वर्ष फरार असलेल्या दोघांना उत्तराखंड राज्यातून गुन्हे शाखा, कक्ष - 3 विरार पोलिसांनी अटक केली. पुरणसिंग...

संजय राऊतांची शिवसेनेच्या संसदीय नेते पदावरुन हकालपट्टी…

नवी दिल्ली - शिवसेनेच्या संसदीय नेते पदावरुन खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आले आहे. राऊत यांच्या जागी ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती...

माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर हातोडा…

मुंबई - माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या सभेत राज ठाकरेंनी माहिमच्या खाडीवर अनधिकृत मजार...

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – फडणवीस…

मुंबई - मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत उपस्थित...

मोटार सायकल व रिक्षा चोरी करणारे अटकेत…

ठाणे - मोटर सायकल व ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांना मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून...

मोटार सायकल चोरी करणाऱ्यास अटक …

डोंबिवली - मोटार सायकल चोरी करणा-या एका इसमास डोंबिवली पोलीसांनी अटक करुन त्याच्याकडून ७०,००० /- रुपये किंमतीची मोटार सायकल हस्तगत केली. फिर्यादी देवराज बारवाडी त्यांची...

बुकी अनिल जयसिंघानी याला अटक…

मुंबई - अमृता फडणवीस यांना लाच ऑफर आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही...

अग्नीशस्त्रांची विक्री करण्यास आलेल्या इसमास अटक…

ठाणे - अग्नीशस्त्रांची विक्री करण्यास आलेल्या इसमास ठाणे मालमत्ता गुन्हे शाखा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे २ अग्नीशस्त्र मॅग्झीनसह तसेच ६ जिवंत काडतुसे...

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी…

ठाणे - अंबरनाथ शहराची वाढ होत असून जागतिक पातळीवर त्याचे नाव होत आहे. या वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे ७७५ कोटींचा निधी दिला...

कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्याने मांडली व्यथा…

डोंबिवली - कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात काही दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी फेरीवाले हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर एक रुग्णवाहिका चालकास फेरीवाल्याकडून मारहाण...

You cannot copy content of this page