Latest news

मंत्रिमंडळ निर्णय…

राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नती आरक्षण धोरण लागू मुंबई - राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा...

मोबाईल दुकानात चोरी करणारे अटकेत…

डोंबिवली - मोबाईल दुकानात चोरी करणाऱ्या दोघांना डोंबिवली पोलिसांनी अटक केली. फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल मुन्ना खान आणि सागर श्याम पारखे अशी या...

विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा…

मुंबई - विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्ट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी...

जीवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीतच – अजित पवार…  

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्याबद्दल...

अनधिकृत बांधकामांना अभय देणारे पालिका उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या वरती कारवाई होणार का?

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अनेक अनधिकृत बांधकामे चालू असून, आयरे गाव या ठिकाणी तर कहरच केला आहे. 'ग' प्रभाग क्षेत्रात अनेक अनधिकृत...

अजित पवारांचे स्पष्टीकरण; ‘त्या’ बातम्या पूर्णत: असत्य…

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच अजित पवारांनी त्यांच्या आमदारांची बैठक बोलावल्याचे...

मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला धक्का…

मुंबई - मुंबई महापालिकेच्या प्रभागांच्या संख्येबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मुंबई महापालिकेतील प्रभागसंख्या २२७ च राहील असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या...

कल्याणमध्ये तरुणांचा दारु पिऊन धिंगाणा…

कल्याण - कल्याण पश्चिम रेतीबंदर परिसरात काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत काही तरुणांनी धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हे तरुण भरधाव वेगाने...

डोंबिवलीत तरुणीवर प्राणघातक हल्ला….

डोंबिवली - डोंबिवलीत एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. डोंबिवली पूर्व शांती नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात...

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात…

खोपोली - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ ही घटना घडली. या बस मध्ये ४० ते ४२ लोक होती....

मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री…

मुंबई - मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री होणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन...

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात…

नाशिक - २५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी रंगेहात पकडले. नितीन सगाजी मेहेरखांब असे याचे नाव असून, ते सजा, पाथरे येथे...

You cannot copy content of this page