इयत्ता दहावीचा निकाल उद्या…

Published:

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि.२ जून दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे, अशी घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार

mahresult.nic.in

https://ssc.mahresults.org.in

http://sscresult.mkcl.org

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page