mumbai

मुंबई-पुणे प्रवास महागणार!…

मुंबई – मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर टोलचे दर पुन्हा वाढणार आहेत. १ एप्रिल पासून टोल दरात तब्बल १८ टकक्यांनी वाढ होणार आहे. नव्या दरानुसार कारचा टोल...

राज्यभरात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढणार…

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा… मुंबई - राज्यभरात 'वीर सावरकर गौरव यात्रा' काढण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री...

राहुल गांधींच्या कारवाईवर मविआ आमदारांचे मूक आंदोलन… 

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून मूक आंदोलन केले. आमदारांनी यावेळी तोंडावर काळयापट्टया बांधून...

महाराष्ट्र न्यूजचा इम्पॅक्ट!…

KDMC हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रश्नी मनसे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला ... डोंबिवली - मनसे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केडीएमसी क्षेत्रातील...

माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर हातोडा…

मुंबई - माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या सभेत राज ठाकरेंनी माहिमच्या खाडीवर अनधिकृत मजार...

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – फडणवीस…

मुंबई - मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत उपस्थित...

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही…

मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत ग्वाही… मुंबई - अवकाळी पावसामुळे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष...

महिलांना आज पासून एसटी प्रवासात ५० टक्के सवलत…

मुंबई - आज पासून सर्व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे. राज्य सरकारचा शासन अध्यादेश जारी झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री...

लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन…

मुंबई - राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून शेतकरी लाँग मार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्दांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात विधीमंडळाच्या सभागृहात निवदनाद्वारे...

अमृता फडणवीसांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न…

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांना एका महिलेने १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला असून, सदर...

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर प्रकाश सुर्वेंनी सोडले मौन, म्हणाले…

मुंबई - शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर आमदार प्रकाश सुर्वे शांत...

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवार संतापले…

मुंबई - विधानसभेत आज कामकाज सुरु झाले तेव्हा सात मंत्री अनुपस्थित होते. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच सांतापले. आज आठ लक्षवेधी होत्या. मात्र, सभागृहात...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page