Author: Team@mnc23456

mumbai - पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून झेंडा दाखवून शुभारंभ केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम...
mumbai - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा येथे धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (एटीएफ) चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...

भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले…

pune - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध श्री.क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर सोमवारी (दि. १५) पासून भाविकांसाठी पुन्हा एकदा दर्शनासाठी खुले करण्यात...

आसाममध्ये भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं…

assam - भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय वायू दलाच्या ‘एएन-३२’ हे मालवाहू विमान आसाममधील जोरहाट येथे कोसळलं....

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख…

mumbai - राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ पावसाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे....

शहीद जवान अर्जुन जाधवांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार…

satara - शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शहापूर ता. कराड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने...

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; महागाई भत्त्यात वाढ…

mumbai - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी...

महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरण…

mumbai - राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली...

पान मसाला, गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थाचा साठा जप्त…

mumbai - राज्यातील प्रतिबंधित पान मसाला,गुटखा, भेसळ अन्नपदार्थाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सात दिवस धडक मोहीम राबवत २५ मे ते ३१ मे २०२६...

मान्सून केरळमध्ये दाखल…

mumbai - केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याची...

चेन स्नॅचिंग करणारे गजाआड…

dombivali - चेन स्नॅचिंग करणाऱ्या ६ अल्पवयीन मुलांना विष्णुनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन ३ जणांना अटक केली आहे. चिंतन सुनिल नंदा, मोहित सुनिल जाधव, स्वप्नील...

भिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त…

thane - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी येथील मेसर्स रेक्स...

खेड तालुक्यात गावठी बॉम्बचा स्फोट…

ratnagiri - जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बच्या स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात एक १२ वर्षीय मुलगा जखमी...

अवैधरित्या डम्प‍िंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई…

thane - कोलशेत परिसरात अवैधरित्या डेब्रीचे डम्पिंग करणाऱ्या वाहनांवर ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन...

Recent articles

You cannot copy content of this page