Author: Team@mnc23456

mumbai - महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असून, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन...
mumbai - जीबीएस आजाराचे संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळत आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा सक्षम असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’ अर्थात गुइलन बॅरे सिंड्रोम या आजाराचे सात संशयित रुग्ण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन, खनिकर्म...

कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे शुक्रवारी पाणी नाही…

thane - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे...

KDMCचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात…

kalyan - कल्याण डोंबिवली महापालिकेतील एका लिपिकाला दीड लाख रूपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. प्रकाश धिवर असे या लिपिकाचे...

एसटी प्रवाशांनी UPI द्वारे तिकिटाचे पैसे द्यावे – सरनाईक…

mumbai - प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये,...

डॉ. सुनील खर्डीकर ‘पुढारी’ कल्याण-डोंबिवली आयकॉन पुरस्काराने सन्मानित…

dombivali - खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुनील खर्डीकर यांना 'पुढारी' कल्याण-डोंबिवली आयकॉन पुरस्कार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात...

मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य…

mumbai - राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व बंदरांवर...

३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात…

pune - सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीस सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. या...

राज्यात सरासरी ३५० ने वाघांची संख्या वाढली…

mumbai - राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली...

अटल सेतूवर सवलतीच्या दराने आणखी 1 वर्षभर पथकर आकारणी…

mumbai - अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली....

नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही!…

नांदेड  - बर्डफ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. उकळलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची...

गाव तेथे नवी एसटी धावणार!…

mumbai - एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित...

EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा…

mumbai - शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका...

भंडाऱ्यातील कंपनीत भीषण स्फोट…

bhandara - भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून, या स्फोटात कंपनीतील ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा...

Recent articles

You cannot copy content of this page