Author: Team@mnc23456

मविआकडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक…

मुंबई - बदलापूरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी विरोध पक्ष कोणतेही...

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के…

पालघर - पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. डहाणू, गांजा, कासा या परिसरामध्ये आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास तीव्र आणि सौम्य असे दोन भूकंपाचे...

जम्मू-काश्मीर, हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा…

New Delhi - निवडणूक आयोगाकडून जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीर आणि हरियाणासाठी निवडणुकीचं...

मोटारसायकल चोरी करणाऱ्यास अटक…

Dombivli - मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. राम पोटे असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली...

डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा…

मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून सा.प्र.वि. राशि-१ (राजशिष्टाचार) दिनांक २ ऑगस्ट, २०२४ च्या निर्णयानुसार कॅबिनेट...

नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे…

मुंबई - राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन…

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज (१० ऑगस्ट) पहाटे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत...

महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल…

मुंबई - ठाणे-नाशिक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे...

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान…

मुंबई - राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यसभा खासदार छत्रपती उदययनराजे भोसले यांचा कार्यकाळ दिनांक 5 एप्रिल...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १३ महत्त्वाचे निर्णय…

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण...

डोंबिवली : राम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजरोसपणे जुगार अड्डा चालू…

डोंबिवली - डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौक वृंदावन हॉटेलच्या वरती राजरोसपणे जुगार अड्डा चालू असून, हा अड्डा रतन नावाचा व्यक्ती चालवत आहे. याबाबत गेल्या ४...

राज्यात ८१ हजार कोटींच्या सात गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी…

मुंबई - राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत असून ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...

Recent articles

You cannot copy content of this page