Author: Team@mnc23456

लाचखोर कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात…

रायगड - १५ हजाराची लाच घेताना एका कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांनी रंगेहात पकडले. ओम शिंदे असे या कनिष्ठ अभियंत्याचे नाव असून,...

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण…

मुंबई - स्व. बाळासाहेब ठाकरे हे हिमालया एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आणि ऊर्जा सर्वसामान्यांना मिळाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि...

राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र!…

मुंबई - राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख...

‘त्या’ चार कंपन्यांची राज्यात होणारी गुंतवणूक परकीय…

मुंबई - न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन्स प्रा. लि., मे. वरद फेरो अलाईज प्रा. लि., राजुरी स्टील अँड ऑलॉयस इंडिया प्रा. लि. व महिंद्रा...

ठाणे – राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई…

ठाणे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. बनावट विदेशी मद्यासह बीएमडब्लू कार जप्त करून दोघांना अटक केली. संदीप रामचंद्र दावानी...

दिड करोडच्या मुद्देमालासह दोघे गजाआड…

भिवंडी - दिड करोडच्या मुद्देमालासह घरफोडी चोरी करणाऱ्या दोघांना नारपोली पोलिसांनी अटक केली. रेहान युसुफ अली खान आणि मोहमंद सलीम मोहमंद इद्रीस चौधरी अशी...

शहीद जवान जयसिंग भगत अनंतात विलीन…

सांगली- सियाचीन येथे सैन्य दलात सेवा बजावत असताना सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर (शनिवार)...

केडीएमसीचा सहाय्यक सुरक्षा अधिकारी एसीबीच्या जाळयात…

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील एका सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी रंगेहात पकडले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे....

शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती…

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या...

धनुष्यबाण कुणाचा? पुढील सुनावणी ३० जानेवारीला…

नवी दिल्ली - शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. दोन्ही कडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर यावर दोन्ही गटांना लेखी उत्तर...

महाराष्ट्राच्या चित्ररथात अवतरणार साडेतीन शक्तिपीठे…

मुंबई - प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक...

सोनसाखळी चोरी करणारे दोघे अटकेत…

ठाणे - सोनसाखळी चोरी करणाऱ्या २ मोस्ट वॉन्टेड आरोपींना मध्यवर्ती पोलीस ठाणे आणि महात्मा फुले चौक पोलीसांनी अटक केली. अब्दुल्ला संजय ईराणी उर्फ सय्यद...

Recent articles

You cannot copy content of this page