Latest news

बारावीचा निकाल जाहीर…

मुंबई -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही...

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार…

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल उद्या (गुरूवार २५ मे) दुपारी...

डोंबिवलीत महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला…

डोंबिवली - महावितरणच्या भरारी पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पथकासोबत आलेल्या पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण ग्रामीण...

ठाणे-पर्यटकांना सुरक्षा साधने न दिल्यास ठेकेदारावर होणार कारवाई…

ठाणे - ठाणे शहरातील विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे मासुंदा तलाव. सध्या शाळांना असलेल्या सुट्टयांमुळे बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्‌या तलावांवर सायंकाळच्या वेळेस नागरिकांची गर्दी पाहायला मिळते....

UPSC चा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी…

नवी दिल्‍ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश...

वाहन चोरट्यांकडून १० दुचाकी हस्तगत…

पुणे - वाहन चोरांविरुद्ध वानवडी पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक करून एकूण १० दुचाकी हस्तगत केल्या. दिनेश रघुनाथ शिंदे, आकाश तुळशीराम ननवरे, बरकत अब्दुल...

ठाणे शहरातील रस्ते, नालेसफाईच्या कामांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी…

ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची कामे ही दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश...

डोंबिवलीत ६२ बेशिस्त रिक्षाचालकांवर धडक कारवाई…

डोंबिवली - डोंबिवलीत ६२ बेशिस्त रिक्षाचालकांवर धडक कारवाई करण्यात आली. डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण यांनी संयुक्तपणे टिळक चौक, डोंबिवली पूर्व व...

डहाणू मध्ये दोन सख्या भावंडावर बिबट्याचा हल्ला…

हल्ल्यात मजूर किरकोळ जखमी… पालघर - डहाणू तालुक्यातील कोसबाड नजीकच्या लिलकपाडा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिकूवाडीत काम करणारा मजूर सुनील बारक्या वायेडा किरकोळ जखमी झाला....

नोट बंदीवर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची प्रतिक्रिया… 

मुंबई - आरबीआयकडून २ हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन हजारांच्या नोटा चलनात...

अवैध अग्निशस्त्र बाळगणारे सातारा जिल्ह्यातील दोघे गजाआड…

डोंबिवली - अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. परशुराम रमेश करवले आणि अक्षय सोपान जाधव अशी या दोघांची नावे आहेत. दोघेही सातारा...

मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक…

डोंबिवली - मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक करण्यात आल्याची धक्कदायक घटना डोंबिवलीत घडली असून, सदर प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी २८९/२०२२ भादंविक ४२०,४६७,४६८,४७१ प्रमाणे...

You cannot copy content of this page