Latest news

अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा – रोहित पवार…

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे-पाटील अजित पवारांसोबत गेल्याने आमदार रोहित पवार यांनी वळसे-पाटील यांच्यावर जोरदार...

त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या – सुप्रिया सुळे…

मुंबई - आपल्या वडिलांना म्हणायचं घरी बसा आणि आशिर्वाद द्या, त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना...

राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? – अजित पवार…

मुंबई - राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रिमंडळ निर्णय…

राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास...

‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ राज्यात सुरू…

मुंबई - गुरूपौर्णिमेनिमित्त ‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ आजपासून राज्यात सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. युवतींना...

सुनील तटकरे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष – प्रफुल्ल पटेल…

मुंबई - जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केले असून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. तसेच...

बस अपघातातील २५ जणांवर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार…

बुलडाणा - समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजानजीक शनिवारी, दि. १ रोजी खासगी प्रवासी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 24 पार्थिवावर दि. २ जुलै रोजी दुपारी साडेबारा...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये – अजित पवार…

मुंबई - उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. आम्ही सर्वांनी एक निर्णय घेऊन शिंदे - फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादी...

अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री…

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यांनी विरोधी...

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात…

बुलढाणा - समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली...

अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमास अटक…

कल्याण - अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका इसमास कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. मनोज उर्फ मन्या बसवराज यादव असे याचे नाव आहे. पेट्रोलींग करत असताना साकेत कॉलेज...

ऊसाला ३१५ रुपये प्रती क्विंटल भाव; युरियावर ३.६८ लाख कोटींची सबसिडी ३ वर्षांसाठी जाहीर…

मुंबई - केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे. या...

You cannot copy content of this page