Latest news

नालेसफाईबाबत तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी- मुख्यमंत्री…

मुंबई - मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नालेसफाई संदर्भात मुंबईकरांना अभिप्राय, तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी. कचऱ्याच्या समस्येबाबतही तक्रारीसाठी संपर्क क्रमांक तयार करावा. नाल्यांना...

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये २० दिवसांच्या बाळाचा ७ लाखांना सौदा…

उल्हासनगर - उल्हासनगरमध्ये एका नर्सिंग होम मधील महिला डॉक्टर लहान मुलांची विक्री विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. कॅम्प नंबर ३ च्या कवाराम...

वाघाडी वांगडपाडा नागरिकांना कालव्या वरून करावा लागतो धोकादायक प्रवास…

डहाणू - डहाणू तालुक्यातील वाघाडी वांगडपाडा येथे जाण्यासाठी सूर्या उजवा कालवा ओलांडून जावे लागते.एकतर हा मुख्य कालवा असून यामधून मोठया प्रवाहाने पाणी वाहत असते....

फरार ज्वेलर्स डोंबिवली पोलिसांच्या जाळ्यात…

डोंबिवली - अनेक ग्राहकांचे दागिने व पैसे घेऊन फसवणूक केलेल्या फरार ज्वेलर्सला डोंबिवली पोलीसांनी राजस्थानातून अटक केली. सोहनसिंह चैनसिंह दसाना असे त्याचे नाव आहे. फिर्यादी...

मुंबईतील नालेसफाईची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी…

मुंबई - मुंबईतील सुमारे २२०० किमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक...

किरेन रिजीजू यांना कायदा मंत्री पदावरून हटवले…

नवी दिल्ली - केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजू यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे. किरेन रिजीजू यांना कायदा मंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. आता...

बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी…

नवी दिल्ली - बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रासह इतर राज्यात बैलगाडा...

५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर तैनात करू नका…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश... मुंबई - दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या...

तवा प्राथमिक आरोग्य केंद्राला महाविकास आघाडी शिष्टमंडळाची भेट…

पालघर - डहाणू तालुक्यातील मौजे ओसरविरा येथील सोनाली वाघात गरोदर असताना बाळासह मृत पावल्या त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट जिल्हा परिषद पालघर सदस्य अँड. काशिनाथ...

पीओपी मूर्तीतील प्रदूषणकारी घटकाला पर्यायासाठी समिती…

मुंबई - पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टर...

चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार…

मुंबई - महाराष्ट्रात मराठीसह अन्य भाषांतील अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याच्या...

मंत्रिमंडळ निर्णय…

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेचे इमारत पुनर्विकास धोरण मुंबई - मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय...

You cannot copy content of this page