Latest news

प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकासह चौघे अटकेत…

कल्याण -  डॉक्टर प्रवाशाला दारू पाजून त्याची सोन्याची चैन, मोबाईल, पैसे लुटणाऱ्या रिक्षाचालकासह चौघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करून एकूण १,५३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत...

लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन – राहुल नार्वेकर…

मुंबई - १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवल्यानंतर राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. अशातच...

मोक्कातील फरार आरोपी अटकेत…

पुणे - मोक्कातील फरार आरोपीस सिंहगड रोड पोलिसांनी तब्बल ८ महिन्यानंतर अटक केली. सुरज संतोष ढवळे असे याचे नाव आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा...

कोल्हापुरात आंदोलनादरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज…

कोल्हापुर - आक्षेपार्ह स्टेटसवरून वाद निर्माण झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तसेच मोर्चा काढणार असल्याचेही हिंदुत्ववाद्यांनी जाहीर केले. तर जिल्ह्यात कोणताही...

अवैध शस्त्रसाठा जप्त…

ठाणे - देशी बनावटीचे १७ पिस्टल, ३१ मॅग्झीन व १२ जिवंत काडतुसे असा अवैध शस्त्रसाठा मालमत्ता गुन्हे शाखा ठाणे शहर पोलिसांनी जप्त करून दोघांना...

आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ…

ठाणे - ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेचे काम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. सुमारे १५०० हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या...

डोंबिवलीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई…

डोंबिवली - बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण यांनी संयुक्तपणे टिळक चौक,डोंबिवली पूर्व व दीनदयाळ चौक,...

महाभारतातील शकुनी मामा काळाच्या पडद्याआड…

मुंबई - महाभारत या गाजलेल्या मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारलेले अभिनेते गुफी पेंटल यांचे सोमवारी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गुफी पेंटल यांच्यावर...

३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा दिमाखात साजरा…

मुंबई - किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण...

राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के…

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळाने...

५० हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात…

ठाणे - भिवंडी तहसीलदार कार्यालयातील महिला नायब तहसीलदाराला ५० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सिंधू उमेश खाडे असे नायब तहसीलदाराचे...

इयत्ता दहावीचा निकाल उद्या…

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि.२ जून दुपारी...

You cannot copy content of this page