Latest news

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा…

ठाणे - ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील...

ठाणे शहरात रविवार पर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने होणार…

ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे उदंचन केंद्र येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पिसे उदंचन केंद्रात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा...

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती... मुंबई - राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री...

ठाणे जिल्ह्यास पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा…

ठाणे - हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील 48 तास अतिवृष्टीचा (रेड अर्लट) इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तसेच आवश्यक असेल...

महाराष्ट्र वस्तू, सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 विधानसभेत मंजूर…

‘एक देश, एक करप्रणाली‘ सूत्रानुसार जीएसटी कायद्यात दुरुस्ती – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार… मुंबई - महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये  सुधारणा करणारे महाराष्ट्र वस्तू व...

इरशाळगड येथे बचाव कार्यास प्राधान्य देत युद्धपातळीवर मदत…

रायगड - रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने...

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील सर्व शाळांना उद्या सुट्टी…

कल्याण - कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अतिवृष्टी होत असल्याने व पावसाचा जोर सुरुच असल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्या गुरुवार दि. २०/०७/२०२३ रोजी कल्याण...

‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठवाडा...

रेल्वे ट्रॅकवरून चालताना बाळ हातातून निसटून पाण्यात पडले… 

कल्याण - कल्याण-ठाकुर्ली रेल्वे मार्गावर अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. नाल्यावरुन जात असताना ४ महिन्यांचे बाळ हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मिळालेल्या माहितीनुसार...

चिपळूण परिसर, वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा…

मुंबई - कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी  गाठली आहे. चिपळूण...

महाराष्ट्र पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा…

मुंबई - सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३...

गोवंशीय जातीच्या जनावरांची तस्करी करणारा जेरबंद…

कल्याण - गोवंशीय जातीच्या जनावरांची तस्करी करणाऱ्या एकास बाजारपेठ पोलिसांनी अटक करून एकूण ८ जनावरांची सुटका केली. साबीर मेहमूद हसन चौधरी असे अटक करण्यात...

You cannot copy content of this page