ठाणे - बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी बिल्डरकडून ५० हजारांची खंडणी घेताना भारतीय कामगार कर्मचारी महासंघ प्रणित असंघटीत कामगार महासंघाचा वार्ड अध्यक्ष शांताराम शेळके यांना...
मुंबई - दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी 70 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या....
कल्याण - कल्याण पश्चिम परिसरात जनावरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो महात्मा फुले चौक पोलिसांनी पकडला आहे. या टेम्पोत अवैधरित्या २० जनावरांची वाहतूक करण्यात येत...
मुंबई - बेकायदेशीर कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरीकांना औषधे विक्री करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या १० जणांच्या टोळीला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष १० पोलिसांनी...
मुंबई - काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वर्षा निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यासोबतच...
डोंबिवली - डोंबिवलीतील खोणी पलावा येथील इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील ऑरेलिया इमारतीला भीषण आग लागली.
मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या सातव्या मजल्यावर शॉर्ट...
मुंबई - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. मोदींनी छायाचित्र दालन आणि अटल सेतूच्या प्रदर्शनीय प्रतिकृतीचा...
डोंबिवली - घरफोडी करणाऱ्यास डोंबिवली पोलीसांनी अटक करून १ लाखांचा मुददेमाल हस्तगत केला. आकाश केदारे असे याचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील आयरेगावातील एका घरातून ...
पुणे - गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीसांसोबत तडजोड करतोय असे सांगून ५ लाखांची लाच मागणाऱ्या वकिलाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सुमित...
मुंबई - मानवी जीवन व सार्वजनिक शांतता, सुरक्षितता यांना गंभीर धोका, असामाजिक घटकांच्या कारवायांची शक्यता लक्षात घेता फ्लाइंग कंदिलाचा वापर, विक्री व साठवणूक बंदीचे...
रायगड - रोहा शहरातील एका घरातून स्थानिक गुन्हे शाखेने मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये बंदूक, रिवॉल्वर, तलवारी, चाकू, दारूगोळा आदींचा समावेश आहे.
पोलिसांनी मिळालेल्या...
मुंबई - प्रियसीची हत्या करून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या प्रियकरास साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. शोहेब शेख असे याचे नाव आहे.
शोहेब शेख याने...