Latest news

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस…

मुंबई - मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटिस बजावली असून, आझाद मैदानाऐवजी खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर...

ठाण्यात नौपाडा वाहतूक उपविभागातर्फे आरोग्य तपासणी शिबिर…

ठाणे - नौपाडा वाहतूक उपविभागातर्फे ३४ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत रिक्षा चालक मालक, टेम्पो चालक मालक, पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी...

हाँगकाँगला मागे टाकत भारतीय शेअर बाजार जगात चौथ्या क्रमांकावर…

हाँगकाँगला मागे टाकत भारतीय शेअर बाजार प्रथमच जागतिक स्तरावरावरील चौथा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे.इक्विटी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि डेटा सेवा प्रदान करणारी कंपनी...

नवी मुंबई APMC मार्केट २५ जानेवारीला बंद…

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय... नवी मुंबई - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती २५ जानेवारीला बंद राहणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणाच्या...

प्रजासत्ताक दिनासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ…

नवी दिल्ली - कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर होणार आहे....

राम मंदिर सोहळ्यानिमित्त ७ हजार किलोचा प्रसाद…

नागपूर - अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानद्वारे सात हजार किलोचा रामहलवा प्रसाद तयार करण्यात आला. हा प्रसाद...

प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न…

अयोध्या - प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला आहे. श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठा...

22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी…

मुंबई - अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य...

पंतप्रधानांच्या हस्ते सोलापूर-रे नगर येथील 15 हजार घरकुलांचे वितरण…

सोलापूर - केंद्र शासन गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून रे नगर येथे तयार झालेला...

कल्याण बाजारपेठ पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी…

ए.पी.एम.सी मार्केट परिसरातून हत्यारांसह चौघांना केली अटक... कल्याण -  व्यापाराला लुटण्यासाठी आलेल्या चौघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करून ७१ हजरांचा मुद्देमाल हस्तगत केला. आजीम रोफ गाझी,...

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण २३ जानेवारीपासून…

मुंबई - मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग करणार  आहे . राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फ़त करण्यात येणार...

बदलापूरच्या एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट…

बदलापूर - शहरातील खरवई एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली असून, या स्फोटामध्ये ४ ते ५ कामगार जखमी झाले आहेत,...

You cannot copy content of this page