Latest news

महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या ‘त्या’ व्हायरल पत्रावर पोलीस उपायुक्तांचे स्पष्टीकरण…

मुंबई - काही प्रसार माध्यमे व समाजमाध्यमांवर मुंबई पोलीस दलातील महिला शिपाई यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे वृत्त प्रदर्शित झाले. या प्रकरणी सखोल माहिती घेण्यात...

ठाणे शहरातील काही भागात मंगळवारी पाणी नाही…

ठाणे - ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आनंदनगर येथील चिल्ड्र ट्रॉफिक पार्क ते न्यू होरायझन स्कूल पर्यत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे कामांतर्गत 450 मिमी व 300 मिमी...

धारदार शस्त्रासह एकास अटक…

कल्याण - धारदार शस्त्रासह एकास कल्याण क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली आहे. सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते असे याचे नाव असून, तो डोंबिवली पोलीस...

मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण – मुख्यमंत्री शिंदे…

रायगड - कोकणची भरभराट झाली पाहिजे, बाहेर गेलेला कोकणचा युवक पुन्हा इकडे आला पाहिजे, यासाठी प्रयत्नशील आहे.  कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी २० हजार कोटींचा...

घरकाम करणाऱ्या महिलेने १० तोळे सोन्याचे दागिने केले लंपास…

डोंबिवली - सोन्याचे दागिने चोरी करणा-या एका महिलेस गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. गंगुबाई उर्फ गिता लक्ष्मण दळवी असे या...

अजित पवारांकडून पुण्यातील विविध विकास कामांची पाहणी…

पुणे - प्रशासकीय इमारतीची कामे आगामी १०० वर्ष टिकणारी, दर्जेदार  करा, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी...

मंत्रिमंडळ निर्णय…

नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय मुंबई - १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १...

महाराष्ट्र न्यूज दिनदर्शिका २०२४ प्रकाशित…

डोंबिवली - महाराष्ट्र न्यूज दिनदर्शिका २०२४ प्रकाशन सोहळा उत्सहात संपन्न झाला. केंद्रीय मंत्री (भाजप) कपिल पाटील यांच्या हस्ते  महाराष्ट्र न्यूज दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन...

गावांमध्ये एकाच वेळी स्वच्छतेचा पायलट प्रकल्प ठाणे जिल्ह्यात यशस्वी…

भविष्यात देशभरातील सहा लाख गावांमध्ये राबविण्याचा प्रयत्न – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील... ठाणे - नववर्षाचा संकल्प म्हणून ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात एकाच वेळी स्वच्छता...

ठाण्यात QR कोडद्वारे मिळणार झाडांची माहिती…

ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहिती सहजपणे नागरिकांना मिळावी यासाठी झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आला आहे. हा कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर...

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश... मुंबई - राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि...

रिक्षा चोरास अटक…

डोंबिवली - रिक्षा चोरास अटक करून ३ रिक्षा हस्तगत करण्यात गुन्हे शाखा घटक ३ कल्याण पोलिसांना यश आले आहे. ऑपरेशन ऑल आऊट अभियान अंतर्गत मानपाडा...

You cannot copy content of this page