नवी दिल्ली – माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांना भारतररत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची घोषणा केली आहे.