Latest news

भाजप आमदार गणपत गायकवाडांसह तिघांना अटक…

उल्हासनगर - शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...

गांजा विक्री करण्यासाठी आलेला सराईत जेरबंद…

ठाणे - गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या सराईतास मुंब्रा पोलिसांनी अटक करून २२ किलो गांजा जप्त केला. रहेमत खान तमिझ खान असे याचे नाव आहे. ...

मोटार सायकल चोरणारे अटकेत…

डोंबिवली - दुचाकी चोरणाऱ्या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. कैलाश सुभाष जोशी उर्फ जे.पी. आणि विक्रम उदय चौहाण अशी या दोघांची नावे आहेत. याबाबत...

लाचखोर सहाय्यक दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात…

कल्याण - १२ हजरांची लाच घेणाऱ्या कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. राज कोळी असे याचे नाव आहे.  मिळालेल्या माहितीनुसार,...

नवापूर-पुणे बसचा भीषण अपघात…

नंदुरबार - नवापूर-पुणे बसचा भीषण झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंडाईबारी घाटात चालत्या मालमोटारला मागून धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात १०...

बनावट दारूच्या ६० हजार बाटल्या जप्त…

पुणे - राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूच्या ६० हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. जुन्या मुंबई पुणे मार्गावर असलेल्या मामुर्डी गावाजवळ ही कारवाई केली...

चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी केली अटक…

डोंबिवली - चाकूचा धाक दाखवून एका ओला ड्रायव्हरला जबरदस्तीने लुटणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी अटक करून २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.शफीक खान, अमन तौकिर अहमद...

३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन…

नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी पर्यंत चालणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त ६ जागांसाठी निवडणूक…

नवी दिल्ली - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील ६...

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय…

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल जाहीर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली आहे. सुप्रीम कोर्टाने १५...

डोंबिवलीत दोन तलवारींसह तरुणास अटक…

डोंबिवली - २ तलवारींसह एकास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. अक्षय पवार असे याचे नाव असून, मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना...

मनोज जरांगेंच्या लढ्याला अखेर यश…

नवी मुंबई - मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याला अखेर यश मिळाल आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या...

You cannot copy content of this page