मुंबई – एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्या विरुद्ध ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट’ (PMLA Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.