Latest news

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा…

mumbai - भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० पासून...

डोंबिवलीत क्षुल्लक कारणावरून एकावर धारदार शस्त्राने वार… 

dombivali - डोंबिवली पूर्वेत क्षुल्लक कारणावरून एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. दादा केदार असे वार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे....

इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक…

mumbai - महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चिंतन कीर्तीभाई शाह यास १९२.४५ कोटी इतक्या किंमतीचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेऊन करचोरी...

मंगळवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही…

thane - शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम व शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद...

हातभट्टीवर धाडसत्र; ९.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त…

thane - ठाणे जिल्ह्यातील अंजूरगाव व आलीमघर खाडीमध्ये अवैध हातभट्टी केंद्र नष्ट करण्यासाठी हातभट्टी केंद्रावर धाडसत्र राबवून धडक कारवाई करण्यात आली. पावसाचा फायदा घेत...

भारतात टेस्लाची अधिकृत एंट्री!…

mumbai - जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. मुंबईत त्यांच्या पहिल्या एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले....

शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन…

mumbai - छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना...

मुंबई शहर भोंगेमुक्त; पोलिसांची यशस्वी कारवाई…

mumbai - मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे हटविण्यात आले असून मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर सध्या भोंगा नाही. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एकूण १,६०८ अनधिकृत...

गिरणी कामगारांना दिलासा; शेलूतील घरांबाबत सक्ती नाही…

mumbai - मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कुठल्याही पात्र गिरणी कामगाराला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही, याची काळजी...

धक्कादायक! शाळेत विद्यार्थिनींना विवस्त्र केलं…

thane - शहापूर तालुक्यातील एका इंग्रजी माध्यमिक शाळेत मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांच्या तक्रारीवरून...

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’ – मुख्यमंत्री…

mumbai - राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील भरती...

श्री. विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न!…

solapur - पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

You cannot copy content of this page