mumbai

पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ…

मुंबई - पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा...

मुंबई – नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे. या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी...

विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवार आणि मंगळवारी सुट्टी…

मुंबई - राज्यातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अधिवेशनाला पुढील आठवड्यात सोमवार (दि. ३१ जुलै) आणि (दि. १ ऑगस्ट २०२३) रोजी...

राज्यात केळी महामंडळासाठी ५० कोटींची तरतूद…

मुंबई - राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार असून या महामंडळासाठी...

बनावट बांधकाम परवानगी प्रकरण ‘एसआयटी’चे काम 3 महिन्यात पूर्ण करणार – फडणवीस…

मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 66 बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले आहेत. या प्रकरणी पोलीस विभागामार्फत विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात...

विविध विभागांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर…

मुंबई - महसूल व वन, शालेय शिक्षण व क्रीडा, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम  आणि आदिवासी विकास विभागाच्या सन २०२३-२०२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांवरील झालेल्या चर्चेत...

पुराचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानाबद्दल 10 हजारांची मदत…

मुंबई - पुराचे पाणी  घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा 5 हजार रुपयांऐवजी...

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती... मुंबई - राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री...

महाराष्ट्र वस्तू, सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 विधानसभेत मंजूर…

‘एक देश, एक करप्रणाली‘ सूत्रानुसार जीएसटी कायद्यात दुरुस्ती – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार… मुंबई - महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये  सुधारणा करणारे महाराष्ट्र वस्तू व...

इरशाळगड येथे बचाव कार्यास प्राधान्य देत युद्धपातळीवर मदत…

रायगड - रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने...

‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठवाडा...

चिपळूण परिसर, वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा…

मुंबई - कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी  गाठली आहे. चिपळूण...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page