मुंबई – ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने हि परवानगी दिली आहे. त्यानुसार आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा २४ ऑक्टोबरला शिवतीर्थवर होणार आहे.
You cannot copy content of this page