Author: Team@mnc23456

‘या’ तालुक्याचे नामांतरण राजगड करा – अजित पवार…

मुंबई - पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण 'राजगड' करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,...

दिड कोटींचे हस्तीदंत जप्त…

ठाणे - दिड कोटींचे हस्तीदंत जप्त करत आतंरराज्यीय तस्कर टोळीतील दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. मोहम्मद रफी इब्राहिम सय्यद आणि रहीम बादशहा खान अशी...

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर विचित्र अपघात…

पुणे - पुणे-मुंबई एक्सप्रेसवर विचित्र अपघात झाला आहे. ७ ते १०  वाहने एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाला. अपघातात ४ जण जखमी...

पुणे शहरात सध्या पाणी कपात नाही…

पुणे - यंदाच्या पावसाच्या अंदाज पाहता धरणातील पाणी बचत करणे आवश्यक आहे. तथापि, पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढील दिवस...

सोनसाखळी चोरी करणारे दोघे अटकेत…

कल्याण - सोनसाखळी चोरी करणाऱ्या दुकलीस कोळसेवाडी पोलीसांनी अटक केली. प्रदीप उर्फ सोनु विश्वकर्मा आणि वसीम अन्सारी अशी त्यांची नावे आहेत. फिर्यादी दुर्गावती सिंग या...

मुलुंडमध्ये इमारतीला भीषण आग…

मुंबई - मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार धीरज अपार्टमेंट या रहिवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. हि...

वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक…

डोंबिवली - रिक्षा आणि मोटार सायकल चोरी करणा-या दोघांना डोंबिवली पोलीसांनी अटक करुन त्यांच्याकडून एकूण ९५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला. श्रीकांत शेडगे आणि...

शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार; येत्या जून पासून ई-पंचनामे करणार…

मुंबई - नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जून पासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे...

प्रवेश प्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही – एमपीएससी…

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे २१ एप्रिल २०२३...

अनैतिक संबंधातून एकाची हत्या…

डोंबिवली - अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेतील कोळेगांव येथे घडली. सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पत्नी आणि तिचा प्रियकर या...

लातूरमध्ये १२० वंदे भारत रेल्वेंची निर्मिती…

लातूर - येथील रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्ट पर्यंत हा कारखाना...

सक्षम-२०२३ चे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते २४ एप्रिलला उद्घाटन…

मुंबई - नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर करावा यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA), पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय...

Recent articles

You cannot copy content of this page