Author: Team@mnc23456

मेट्रो-३ मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार…

मुंबई - मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या...

डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांना कोणाचा धाक उरला आहे कि नाही?…

डोंबिवली - फेरीवाले आणि दुकानातील एका नोकरामध्ये धंदा लावण्यावरून जोरदार भांडण झाल्याची घटना डोंबिवलीतील टिळक टॉकीज गल्लीत घडली. या भांडणात नोकर जखमी झाला. जितू...

स्वच्छता निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले…

अंबरनाथ - १ लाखांची लाच घेणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विलास भोपी असे याचे नाव आहे. विलास भोपी...

मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परत…

मुंबई - मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने...

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन…

मुंबई - मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे आज मंगळवार ९ मे २०२३ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. विश्वनाथ महाडेश्वर...

राज ठाकरेंचे सीमा भागातील मतदारांना आवाहन, म्हणाले…

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी मतदारांना आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणाले, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या...

फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा करणारी शिक्षिका निलंबित…

ठाणे  - फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना 'उद्या मी फी आणायला विसरणार नाही ' असे ३० वेळा लिहून आणण्याची शिक्षा करणाऱ्या घोडबंदर रोड येथील न्यू...

सुदान मधून परतले सांगली जिल्ह्यातील २५ ते ३० नागरीक…

सांगली - भारत सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूपपणे परत आणले जात आहे. दि. ४ मे २०२३ रोजी रात्री ०९.३० वा....

चाकूने वार करून मेव्हण्याचा खून…

डोंबिवली - रागाच्या भरात आपल्या मेव्हण्यावर चाकूने वार करून खून करणाऱ्या इसमास गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण पोलिसांनी केली. रमेश वेलचामी (तेवर) असे अटक...

मंत्रिमंडळ निर्णय…

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती मुंबई - कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५...

जितेंद्र आव्हाडांचा सरचिटणीस पदाचा राजीनामा…

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाडांसोबत ठाण्यातील पदाधिकार्‍यांनीही राजीनामे दिले आहेत....

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार – शरद पवार…

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी...

Recent articles

You cannot copy content of this page