Author: Team@mnc23456

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार…

मुंबई - विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा...

खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या…

७ मुलींना बाहेर काढण्यात यश तर २ मुलींचा मृत्यू... पुणे - खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ९ मुली बुडाल्या असल्याची घटना घडली असून, बुडालेल्या ९ जणींपैकी...

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा… मुंबई - मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्गाला (कोस्टल हायवे) छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ...

स्वस्तात सोने देण्याचे बहाण्याने लुटणाऱ्या टोळीचा म्होरका अटकेत…

ठाणे - स्वस्तात सोने देण्याचे बहाण्याने लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाने अटक केली. हरून महादेव सागवेकर असे याचे नाव आहे. मागील...

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत…

कर्नाटक - कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला असून यामध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ जागांपैकी ११३ जागा बहुमताचा आकडा आहे....

अंमली पदार्थाची तस्करी करणारे दोघे अटकेत…

बाजारपेठ पोलिसांची यशस्वी कामगिरी... कल्याण - अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. करीम उर्फ बाबू शब्बीर शेख आणि सीमाब कईम शेख उर्फ...

बोगस बियाणे, खते, किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – चंद्रकांत पाटील…

पुणे - आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपलब्धतेवर लक्ष द्यावे; बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी अशा प्रकरणात...

सेप्टिक टँकची सफाई करताना ५ जणांचा मृत्यू…

परभणी- सेप्टिक टॅंकची सफाई करताना ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली. भाऊचा तांडा येथील...

मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा व वागळे इस्टेट भागात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद…

ठाणे - ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भाग) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो....

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय…

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच...

सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणीसाठी मुंबई शहर निबंधक कार्यालय सुरू राहणार…

मुंबई - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी, पक्षकारांची गैरसोय होऊ नये, दस्तऐवज नोंदणीची सुविधा मिळावी, यासाठी...

डोंबिवलीत बेकायदा इमारतीवर पालिकेची कारवाई…

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील गांवदेवी मंदिराजवळील बेकायदा इमारतीवर केडीएमसी महापालिकाने तोडक कारवाई केली आहे. मानपाडा रोड वर असलेली हि ५ ते ६ मजल्याची इमारत...

Recent articles

You cannot copy content of this page