कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत…

Published:

कर्नाटक – कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला असून यामध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ जागांपैकी ११३ जागा बहुमताचा आकडा आहे. हा आकडा काँग्रेसने पार केला असून १३७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजपने ६४ जागा जिंकल्या तर जनता दल सेक्युलर या पक्षाला २० जागा मिळाल्या आहेत. तर इतर ३ जागा आहेत.

दरम्यान, कर्नाटकमधील मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतदान केल्याने आता काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करता येणार आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page