डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील गांवदेवी मंदिराजवळील बेकायदा इमारतीवर केडीएमसी महापालिकाने तोडक कारवाई केली आहे. मानपाडा रोड वर असलेली हि ५ ते ६ मजल्याची इमारत होती.
याबाबत अनेक तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. अखेर महापालिकेने याची दखल घेत बुधवार १० मे २०२३ रोजी तोडक कारवाई केली.