Latest news

खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल – जितेंद्र आव्हाड…

ठाणे - ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत...

MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…

MPSC सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू... मुंबई - राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक स्वरुपात सन २०२३ पासून...

महाराष्ट्राला संजय राऊतांची गरज – श्रीकांत शिंदे… 

अंबरनाथ - शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर यांना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता....

रिक्षा चोरी करणारे दोघे अटकेत…

मुंबई - रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना एम.एच.बी पोलिसांनी अटक केली. अब्दुल अब्दुल अजीज मोमीन आणि भूषण लिंगपल्ली उर्फ शैलेश लिंगमपल्ली अशी या दोघांची नावे...

5 पेट्रोल पंप धारकांवर खटला…

मुंबई - संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल पंप धारक व किरकोळ दूध विक्रेत्यांची नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य या विभागामार्फत तपासणी मोहीम पार पडली. या...

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार…

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने तूर्त नकार दिला आहे. परंतु ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी करुन अपात्र करता...

गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा…

मुंबई - गुढीपाडवा तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

डोंबिवली पोलिसांनी २ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत…

डोंबिवली - बनावट चावीच्या आधारे घरफोडी करणारा १ इसम आणि विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून डोंबिवली पोलीसांनी २,१०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. फिर्यादी पूजा शृंगारे यांच्या कपाटाची...

श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली; संजय राऊतांचा आरोप…

मुंबई - खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे....

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले…

ठाणे - कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरूस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याबद्दल कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त...

रेल्वे स्टेशनवर चोरी करणाऱ्यास अटक…

बदलापूर - रेल्वे स्टेशनवर चोरी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट-3, कल्याण, लोहमार्ग पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 1,39,997/- रु. किंमतीची मालमत्ता जप्त केली. अनिल श्रीधर मासवकर...

ठाणे- पडघा पोलीस ठाण्यात हिरकणी कक्ष सुरू…

ठाणे - शासकीय कार्यालये, गर्दीची सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या मुलांना खाऊ देणे व स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महिलांचे सबलीकरण...

You cannot copy content of this page