३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन…

Published:

नवी दिल्ली – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी पर्यंत चालणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

दरम्यान, संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन असेल.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page