Latest news

वडाळ्यात पार्किंग टॉवर कोसळला…

मुंबई - अवकाळी पावसामुळे वडाळ्यात पार्किंग टॉवर कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यामुळे वडाळा येथे श्रीजी टॉवरच्या शेजारील कार पार्किंगसाठी बनविण्यात येत...

कल्याणमध्ये गावठी कट्ट्यासह एकजण जेरबंद…

कल्याण - गावठी कट्ट्यासह एकाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. केतन बोराडे असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून २५,६००/- रुपये किंमतीचा देशी बनावटीचा गावठी...

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा…

छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकांच्या प्रचार रॅली दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने- सामने आले त्यावेळी त्यांच्यात...

दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष…

पुणे -  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला असून, पाचपैकी तीन आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने...

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावर हायकोर्टाचा मोठा निर्णय…

मुंबई - औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याच्या निर्णयावर आज...

सांगोल्यात मतदाराने EVM जाळले…

सोलापूर - सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे एका मतदाराने पेट्रोल टाकून ईव्हीएम जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. संतापलेल्या मतदाराने थेट ईव्हीएम मशीनला आग लावली. मतदान...

घरफोडी चोरी करणारे अटकेत…

डोंबिवली - घरफोडी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक करून, ४ गुन्हे उघडकीस आणेल आहेत. चिंटू चौधरी निशाद आणि बबलू...

आयसीआयसीआय होम फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा…

नाशिक - आयसीआयसीआय होम फायनान्सच्या कार्यालयावर मोठा दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बँकेच्या सेफ्टी लॉकर मधून २२२ खातेदारांचे तब्बल ४ कोटी...

भिवंडीत ८७ हजारांचा गुटखा जप्त…

ठाणे - भिवंडीतील दापोडा परिसरातून नारपोली पोलिसांनी ८७ हजारांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून एकास अटक केली आहे. अजय गुप्ता असे याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीच्या...

प्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात…

मुंबई - प्रसिद्ध शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक नंदेश उमप लोकसभा निवडणुकीला उभे राहिले आहेत. नंदेश उमप यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या...

कल्याण लोकसभेतून अभिजीत बिचूकलेंचा उमेदवारी अर्ज दाखल…

कल्याण - बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांनी शुक्रवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कल्याणमध्ये...

मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल…

ठाणे - मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व...

You cannot copy content of this page