mumbai

49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एका क्लिकवर 2398 कोटी रुपये वितरित…

मुंबई - गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे...

बसमध्ये सासू सासऱ्याने जावयाची केली हत्या…

कोल्हापूर - दारूच्या नशेत मुलीला वारंवार त्रास देणाऱ्या जावयाची सासू-सासऱ्याने धावत्या एसटी बसमध्ये गळा आवळून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. याप्रकरणी...

संजय राऊत अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी…

मुंबई - अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना माझगाव सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजारांचा...

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित…

मुंबई - मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरील १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीला...

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत १० हजार १११ मतदान केंद्रे…

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्ट‍िकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे)...

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!…

mumbai - संपूर्ण महाराष्ट्रात आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज भावपूर्ण निरोप दिला जात आहे....

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत…

ठाणे - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दादर ते बदलापूर एसी लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली...

ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी १६ ऐवजी, १८ सप्टेंबरला…

मुंबई - राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम...

मुंबईत म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

मुंबई - ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास...

बदलापूरच्या घटनेनंतर शाळांसाठी नियमावली जाहीर…

मुंबई - शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या  उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले असून या उपायोजनांशी तडजोड केली जाणार नाही, असे...

मविआकडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक…

मुंबई - बदलापूरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी विरोध पक्ष कोणतेही...

डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा…

मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून सा.प्र.वि. राशि-१ (राजशिष्टाचार) दिनांक २ ऑगस्ट, २०२४ च्या निर्णयानुसार कॅबिनेट...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page