Author: Team@mnc23456

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले…

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक २०२४ ची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज निवडणुकांची घोषणा केली. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान...

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून घोषणा!…

मुंबई - शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या...

पुण्यात गॅरेजला भीषण आग…

पुणे - एका गॅरेजला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत १७ चारचाकी वाहने जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गंगाधाम परिसरात...

शाळा परिसरातील बार व मद्य विक्रीवर कारवाई करा – मंत्री शंभूराज देसाई…

मुंबई - पनवेल, कल्याण, डोंबिवली या शहरांत काही ठिकाणी शाळा परिसरात बार व मद्य विक्री सुरू असल्यास संबंधीत ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन...

शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरू नका; सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले…

नवी दिल्ली - शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरू नका असे आदेश सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दिले आहेत. अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस...

मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार…

मुंबई - मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याच्या निर्णयास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. करी रोड रेल्वे...

अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता…

अहमदनगर शहर तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक...

घरफोडी करणाऱ्या बांग्लादेशी टोळीस मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेने केली अटक…

ठाणे - आंतरराज्य घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या बांग्लादेशी टोळीस मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेने अटक करून एकूण ५३ गुन्हे उघडकीस आणले. याबाबत वृत्त असे आहे कि, मालमत्ता...

साहेब मला माफ करा! वसंत मोरेंचा मनसेला रामराम…

पुणे - मनसे नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदांचा राजीनामा...

महाराष्ट्र न्यूज आयोजित ‘कर्तव्य जननी’ सन्मान सोहळा उत्साहात संपन्न!…

डोंबिवली - महाराष्ट्र न्यूज आयोजित 'कर्तव्य जननी' सन्मान सोहळा डोंबिवली येथे उत्साहात पार पडला. जागतिक महिला दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून...

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला काटकसरीचा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प…

ठाणे - कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण, महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा सन 2023-...

वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी धावणार पॉड टॅक्सी…

मुंबई - महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५...

Recent articles

You cannot copy content of this page