डोंबिवली - कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात काही दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी फेरीवाले हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर एक रुग्णवाहिका चालकास फेरीवाल्याकडून मारहाण...
कल्याण - पोलीस असल्याचे सांगून दुचाकी पळवून नेणाऱ्या एका इसमास कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. दिलीप पाटील असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, पूर्वी तो...
मुंबई - खंडणी विरोधी कक्ष, गु.प्र.शा. पोलिसांनी एकूण १५ किलो ७४३ ग्रॅम वजनाचा 'केटामाईन' (कि.अं. रू. ७,८७,१५,०००/-) हा अंमली पदार्थ तसेच रु. ५८,३१,५००/- किंमतीच्या...
मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत ग्वाही…
मुंबई - अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष...
मुंबई - आज पासून सर्व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे. राज्य सरकारचा शासन अध्यादेश जारी झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री...
मुंबई - राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून शेतकरी लाँग मार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्दांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात विधीमंडळाच्या सभागृहात निवदनाद्वारे...
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांना एका महिलेने १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला असून, सदर...
मुंबई - शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर आमदार प्रकाश सुर्वे शांत...
पालघर - अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा, पालघर पोलिसांनी अटक केली.
गुजरात राज्यातून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती...
मुंबई - महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे मार्गदर्शनाखाली,केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाची अंमलबजावणी करणेकामी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील ४ कामांचा समावेश अमृत २.०...
मुंबई - विधानसभेत आज कामकाज सुरु झाले तेव्हा सात मंत्री अनुपस्थित होते. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच सांतापले.
आज आठ लक्षवेधी होत्या. मात्र, सभागृहात...
अकोला – प्रादेशिक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात मंगळवार दि.१४ ते शनिवार दि. १८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
या...