Latest news

‘महेंद्रगिरी’ युद्धनौकेचे जलावतरण…

मुंबई - माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते...

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज… 

जालना - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतर्वली गावात ही घटना...

लाचखोर महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात…

जालना - सातबाऱ्यावरील अज्ञान पालनकर्ता हा शेरा कमी करण्यासाठी २ हजार रूपयांची लाच घेताना निकळक येथील महिला तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे....

संसदेचे विशेष अधिवेशन सप्टेंबरमध्ये…

नवी दिल्ली - केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री...

शेतकऱ्यांचे मंत्रालयात घुसून आंदोलन…

मुंबई - अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात घुसून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आत्महत्या करू, असे म्हणत...

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी – मुख्यमंत्री शिंदे…

गांधीनगर - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी...

डोंबिवलीत मुंबई-गोवा महामार्ग दिरंगाई प्रश्नांवर खुले चर्चासत्र… 

डोंबिवली - मुंबई गोवा महामार्गाच्या कामकाजात होणाऱ्या दिरंगाईबाबत जनजागृती, प्रभावीपणे पाठपुरावा करणाऱ्या सर्व अराजकीय सामाजिक संस्था, संघटना, कोकणकर, कोकणस्थ पत्रकार बंधू आणि भगिनींसाठी खुले...

तामिळनाडूत ट्रेनला भीषण आग!…

चेन्नई - तामिळनाडू मधील मदुराई स्टेशनवर पुनालुर-मदुरै एक्स्प्रेस ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या घटनेत ९ जणांचा मृत्यू तर २० जण...

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता…

मुंबई - महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर पाच सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.)  मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ...

भेसळीसाठी साठविलेला 2 कोटी 24 लाखाचा लवंग कांडीचा साठा जप्त…

ठाणे - अन्न व औषध प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मे. रिषी कोल्ड स्टोरेज, तुर्भे एमआयडीसी येथे अन्न सुरक्षा व मानदे...

जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन…

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला....

भारताची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी… 

भारताची चंद्र मोहीम चांद्रयान- ३ यशस्वी ठरली आहे. भारताचे चांद्रयान हे चंद्रावर अत्यंत यशस्वीपणे उतरले आहे. इस्रोचे चांद्रयान- ३ आज २३ ऑगस्ट रोजी ६...

You cannot copy content of this page