Latest news

ठाणे – होर्डिंग पडून जीवीतहानी झाल्यास गुन्हा दाखल करणार – आयुक्त बांगर…

ठाणे - वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात होर्डिंग्ज, झाडे उन्मळून पडणे तसेच झाडाच्या फांद्या पडून जीवीत वा वित्त हानी होवून नुकसान होणार नाही या दृष्टीने शहरातील...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात २५ टक्क्यांनी वाढ…

मुंबई - शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या विभागामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागाच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे....

मंत्रिमंडळ निर्णय…

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी मुंबई - गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय...

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर टँकरला भीषण आग…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ऑईल टँकरला भीषण आग लागली आहे. लोणावळा ब्रीजवर एका टँकरला ही भीषण आग लागली. या आगीत ४ जणांचा मृत्यू तर ३...

कल्याण पूर्वेत एकाची हत्या…

कल्याण - पूर्वेतील काटेमानिवली परिसरात एक तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून, सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्यास अटक केली...

एसटी बसला भीषण आग…

सातारा -  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी डेपोच्या एसटी बसला आनेवाडी टोलनाक्या जवळ अचानक आग लागली. या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी...

डोंबिवलीत झाड रस्त्यावर पडले…

डोंबिवली - पूर्वेतील ठाकुर्ली ९० फिट रोडवर झाड रस्त्यावर पडले. हे झाड गुलमोहराचे होते. दुपारच्या सुमारास वाऱ्यामुळे हे झाड रस्त्यावर पडले. एमआयडीसी अग्निशमन दलास...

शरद पवारांना धमकी प्रकरणी एकाला अटक…

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका इसमास मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार सागर बर्वे...

डोंबिवली – भेसळयुक्त खाद्य तेल प्रकरणी आणखी दोघांना अटक…

डोंबिवली - भेसळयुक्त खाद्य तेल प्रकरणी राम नगर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. तारीख मेहमूद अतिक अहमद आणि दिलीप मोहिते अशी या दोघांची...

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात…

पुणे - पुणे - सातारा महामार्गावर वरवे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला असून, ४ वाहने एकमेकांना धडकल्याने हा भीषण अपघात झाला. २ कंटेनर आणि...

डोंबिवलीत अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी नेमकी कोणासाठी?…

डोंबिवली - डोंबिवली पूर्व केडीएमसी 'फ' प्रभाग स्टेशन परिसरातील कैलास लस्सी मंदिर जवळ केडीएमसीच्या अतिक्रमण गाडी समोरच अतिक्रमण वाले बसले असल्याचे चित्र समोर आले...

रेल्वेतून अपहरणाचा प्रयत्न…

कल्याण - एका २० महिन्याच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न कल्याण रेल्वे स्थानकात घडला असून, या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या इसमास अटक...

You cannot copy content of this page