राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर जाणार…

Published:

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रफुल्ल पटेल यांचे नाव जाहीर केले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page