Latest news

माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना ‘भारतरत्न’…

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांना भारतररत्न हा देशाचा सर्वोच्च...

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार…

मुंबई - ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक आहेत. मिळालेल्या...

आरबीआयकडून रेपो रेट सलग सहाव्यांदा ‘जैसे थे’…

भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये सलग सहाव्यांदा रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवला आहे. किरकोळ चलनफुगवट्याचा दर ४ टक्के इतक्या...

काँग्रेसला पुन्हा धक्का; बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा…

मुंबई - काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली. बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर...

तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट सापडले…

मुंबई - सासवड, जि.पुणे येथील तहसील कार्यालयात जनजागृतीसाठी ठेवलेल्या आणि चोरीस गेलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांना सापडले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली...

शरद पवार यांच्या गटाला मिळाले नाव…

नवी दिल्ली - शरद पवार यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नाव दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' हे नाव मिळाले...

नांदेड – महाप्रसादातून लोकांना विषबाधा…

नांदेड - नांदेड जिल्हयात महाप्रसादातून लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका धार्मिक कार्यक्रमात देण्यात आलेल्या महाप्रसादातून दोन ते अडीच हजार लोकांना विषबाधा...

अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. या...

राज्यातील ५००० एसटी बस डिझेलऐवजी एलएनजीवर धावणार…

मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत...

बोलण्यात गुंतवून दागिने लंपास करणारा अटकेत…

डोंबिवली - कल्याण, डोंबिवली परिसरात पायी चालत जाणाऱ्या लोकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या एकास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. अफजल...

मंत्रिमंडळ निर्णय…

मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता करवाढ नाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता धारकांना यावर्षी देखील मालमत्ता करात वाढ न करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी...

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर…

नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

You cannot copy content of this page