Latest news

मोबाईल चोरी करणारा अटकेत…

डोंबिवली - मोबाईल चोरी करणा-या एका इसमास डोंबिवली पोलीसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला. फिर्यादी पदमाकर चौधरी हे त्यांच्या दुकानात असताना एका चोरटयाने...

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार – मुख्यमंत्री…

नवी दिल्ली - प्रभू श्री रामचंद्र यांचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे...

ए.टी.एम. कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणारे सराईत…

मुंबई - ए.टी.एम. मशीन मधून पैसे काढून देण्याचा बहाणा करून हातचलाखीने ए.टी.एम. कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणा-या दोघांना गुन्हे शाखा कक्ष ३, विरार पोलिसांनी...

२ अधिकाऱ्यांसह महिला कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात…

सोलापूर - २ अधिकाऱ्यांसह एका महिला कॉन्स्टेबलला लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी ताब्यात घेतले. संभाजी साहेबराव फडतरे, प्रियंका बबन कुटे, सिद्धाराम...

महाराष्ट्रात ‘म्हाडा’तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित…

मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन...

विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ मे रोजी मतदान…

मुंबई - राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे,...

चाकूचा धाक दाखवून वाहनचालकांना लुटणारा गजाआड…

ठाणे - चाकूचा धाक दाखवून वाहनचालकांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात मुंब्रा पोलिसांना यश आले. नादिर मोहंमद तारीक सिद्धीकी असे याचे नाव असून, त्याच्याकडून जबरी...

थेट पाईपलाईन मधून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी पुरवठा करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश…

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने मे 2023 च्या पहिल्या आठवड्यात थेट पाईपलाईनने शहराला पाणीपुरवठा उपलब्ध करुन देण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय...

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ९ निर्णय…

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा मुंबई - “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी,...

ठाण्यात महाविकास आघाडीचा मोर्चा…

ठाणे - शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्यां रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. पण त्याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने या विरोधात ठाण्यात...

डोंबिवलीत कार चालकास लुटणारे अटकेत…

डोंबिवली - ओला कार चालकास लुटणाऱ्या टोळीला मानपाडा पोलीसांनी अटक करून एकूण २,००,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. चंद्रकात उर्फ मोठा चंद्या रमेश जमादार, शिवा...

मार्च मधील अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण…

मुंबई - राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण १ लाख...

You cannot copy content of this page