Latest news

१०वी, १२वी जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार…

मुंबई - माध्यमिक (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक...

राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही,...

कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत…

महाराष्ट्र - मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यातील मालपे (पेडणे-गोवा) टनेल मध्ये पाणी व चिखल भरल्याने या मार्गावरील...

वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश…

मुंबई - वंचित गटात गेलेल्या वसंत मोरेंनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पक्षप्रवेश पार...

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ रोखण्यासाठी कडक कारवाई करा – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे...

झिका विषाणू : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक नियमावली जाहीर…

नवी दिल्ली - महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली निर्गमित केली...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा आता ६५ वर्ष…

मुंबई - सर्वसामान्यांच्या मनातील सरकारच्या वाटचालीला दोन वर्ष पूर्ण झाल्याचे सांगून राज्यातील जनतेचा विचार, विकास आणि विश्वास हीच आमच्या सरकारच्या वाटचालीच्या यशाची त्रिसूत्री असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ...

अंबादास दानवेंचे पाच दिवसांसाठी निलंबन…

मुंबई - शिवीगाळ केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दानवे यांचे विधानपरिषदेचे सदस्यत्व पद पाच दिवसांसाठी रद्द करण्यात आले...

शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत तीन महिन्यात निर्णय -अजित पवार…

मुंबई - राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही...

मुंबई पदवीधरमधून अनिल परब विजयी…

नवी मुंबई - विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण २८...

देशात आजपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू…

नवी दिल्ली - देशात आजपासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत. हे तीन नवे कायदे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि...

बेकायदेशीर पब-बार, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई…

ठाणे - संपूर्ण महाराष्ट्र अंमलीपदार्थ मुक्त व्हावा असा महत्वाकांक्षी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले...

You cannot copy content of this page