उद्या १० वीचा निकाल जाहीर होणार!…

Published:

mumbai – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या १३ मे ला दुपारी १ वाजता लागणार आहे. उद्या दुपारी १ वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.

खाली दिलेल्या लिंकवर निकाल पाहता येणार…
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://mahresult.nic.in

दरम्यान, उद्या निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून आपले गुण ऑनलाईन पद्धतीने जाणून घेता येणार आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page