palghar- पालघर जिल्हयात भूकंपाचे धक्के बसले असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात सोमवारी पहाटे 3 वेळा भूकंपाचे धक्के बसले.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
You cannot copy content of this page