वसईत प्रियकराकडून प्रियसेची हत्या…

Published:

वसई – वसईत प्रियकराने प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसईच्या चिंचपाडा परिसरात हि घटना घडली असून, या प्रियकराने भररस्त्यात तरुणीवर लोखंडी पान्याने वार केले.

आरती यादव असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, रोहित यादवला पोलिसांनी अटक केली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page