कल्याण लोकसभेतून अभिजीत बिचूकलेंचा उमेदवारी अर्ज दाखल…

Published:

कल्याण – बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांनी शुक्रवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

कल्याणमध्ये चुरशीची लढत अगोदरच आहे. त्यात तेल ओतायला मी आलो आहे. सातारा येथील कामगिरी पार पडल्यानंतर पुढील १३ दिवस कल्याणध्येच ठाण मांडून बसणार आहे, असे बिचुकले यांनी म्हंटले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page