उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर…

Published:

मुंबई – भाजपकडून उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी लढत होणार आहे.

दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page