गॅस सिलेंडरच्या दरात वाढ…

Published:

एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. देशातील ऑईल कंपन्यांनी आजपासून (1 मार्च) ही दरवाढ लागू केली आहे.

ही वाढ १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कर्मशियल गॅस सिलेंडरची किंमत २५ रुपये, तर मुंबईत ही किंमत २६ रुपयांनी वाढली आहे.

त्यामुळे आता दिल्ली मध्ये सिलेंडरचा दर आता १७९५ तर मुंबई मध्ये १७४९ रूपये झाला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page