नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित!…

Published:

mumbai – राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कॉँग्रेस आमदार नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केल आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली. या दरम्यान नाना पटोले आक्रमक झाले. आणि ते विधानसभा अध्यक्षांच्याजवळ गेले. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केलं आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page