दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर…

Published:

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख – १७ जानेवारी २०२५

उमेदवारी अर्जाची छाननी – १८ जानेवारी २०२५

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २० जानेवारी २०२५

मतदानाची तारीख – ५ फेब्रुवारी २०२५

मतमोजणीचा दिवस – ८ फेब्रुवारी २०२५

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page